पुणे पॅर्टन मधून शिवसेना बाहेर

August 18, 2009 9:10 AM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट
पुणे पॅटर्न रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेत असलेली सत्तेची भागीदारी शिवसेनेनं सोडून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उपमहापौर मंगळवारी दुपारी आयुक्तांकडे राजीनामा देणार आहेत.

close