युतीचा जागावाटपचा फॉर्म्युला कायम राहणार

August 18, 2009 9:13 AM0 commentsViews: 6

18 ऑगस्ट विधानसभेसाठी शिवसेना 171 जागा तर भाजप 117 जागा लढवणार आहे. जागावाटपाचा गेल्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युलाच कायम राहणार आहे. फक्त काही जागांचीच अदलाबदल करू, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. तसंच युतीचं जागावाटप येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.

close