धरणातलं पाणी पिण्यासाठी राखीव

August 18, 2009 9:18 AM0 commentsViews: 5

18 ऑगस्ट राज्यातल्या सर्व धरणांमधले पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदामंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पावसानं दडी मारल्याने राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पिण्यासाठी पुरेसं पाणी आहे, याची खात्री केल्यानंतरच राहिलेलं पाणी शेतीसाठी देण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदामंत्र्यांनी केली आहे.

close