मंगळवारपासून पुण्यातले 8 हजार वकील चार दिवसांच्या सामूहिक रजेवर

August 18, 2009 9:23 AM0 commentsViews: 7

18 ऑगस्ट पुण्यातले वकील मंगळवारपासून चार दिवसांच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत. H1N1चा संसर्ग होऊ नये म्हणून वकिलांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे बार असोशिएशनने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी मात्र वकील कोर्टात हजर राहणार आहेत.

close