‘बातम्यांची विश्वासार्हता महत्वाची’

January 3, 2015 9:36 PM0 commentsViews:

देशाच्या विकासाच्या पायाभरणीत मीडियाची भूमिका महत्वाची आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. तसंच बातम्यांची विश्वासार्हता महत्वाची असल्याचंही ते म्हणाले. पंंतप्रधान नरेंद्र मोदी दैनिक पुढारीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात उपस्थित होते. मोदींसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू राज्यपाल सी. व्ही. राव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close