नाशिक घंटागाडी प्रकरणी सीबीआयची बुटासिंगांना नोटीस

August 20, 2009 10:00 AM0 commentsViews: 2

20 ऑगस्टनाशिक घंटागाडी घोटाळा प्रकरणी सीबीआयनं बुटासिंग यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुटासिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. नाशिक घंटागाडी घोटाळ्या प्रकरणी बुटासिंग यांचा मुलगा सबरजोतसिंग आरोपी आहे. तरा काही दिवसांपूर्वीच रामराव पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे.

close