ममतांच्या भाच्याला मारहाण

January 4, 2015 8:42 PM0 commentsViews:

05 जानेवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याला तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात चक्क थोबाडित मारली आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातल्या चांदीपूरमध्ये ही घटना घडली. फोटो काढायच्या निमित्ताने एका अज्ञात व्यक्तीने स्टेजवर चढून त्यांच्या थोबाडित दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close