पॉवर ब्लँकेट्सची मागणी

January 5, 2015 1:33 PM0 commentsViews:

05 जानेवारी :  जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका सुरूय. रात्री तर तापमान शून्याच्याही खाली जातं. अशावेळी पारंपरिक ब्लँकेट्सच्या व्यतिरिक्त आता नवे पॉवर ब्लँकेट बाजारात आले आहेत. या ब्लँकेट्सची खासियत म्हणजे यात वीजेचा वापर करून ऊब निर्माण केली जाते. कितीही कडाक्याची थंडी असली तरी या एका ब्लँकेटमुळे तुमची थंडी पळून जाते. त्यामुळे या ब्लँकेट्सच्या मागणीत कमालीची वाढ झाली. शिवाय इलेक्ट्रिसिटीवर चालणारे हे ब्लँकेट्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे तान्ह्या मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत सगळेचं ही ब्लँकेट्स वापरू शकतात.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close