सरकारची तूरडाळ वाटपची घोषणा फसवी

August 20, 2009 1:07 PM0 commentsViews: 1

20 ऑगस्टगरिबांसाठी 20 ऑगस्टपासून रेशन दुकानावर 55 किलोे रुपये दराने तुरडाळ देण्याची सरकारची घोषणा फसवी ठरली आहे. राज्यातल्या कोणत्याच दुकानात शुक्रवारी तुरडाळ मिळू शकली नाही. पुरवठा विभागाचे अधिकारी तर आता तुरडाळ आमच्यापर्यत पोहचली नसल्याचं सांगतायत. सगळ्याच शहरांमध्ये ही परिस्थिती आहे.

close