दीपिकाचं 28 व्या वर्षात पदार्पण…

January 5, 2015 7:20 PM0 commentsViews:

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने आज 28 व्या वर्षात पदार्पण केलंय. अवघ्या 17 वर्षांची असतांना दीपिकाने बॉलिवूडच्या दुनियेत एंट्री केली होती. गेल्या 17 वर्षात दीपिकाने यशाचे सर गाठत आपली वेगळी छाप पाडलीये. मोठ्या पडद्यावर वावरणारी दीपिका आपल्या खासगी आयुष्यात कशी राहते याची उत्सुकता सर्वांनाच असते. तर, दीपिका आणि कलकी या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दीपिकानेही अनेकदा आपले आणि कलकीचे फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत. तसंच टेनिस क्षेत्रातही दीपिकाचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. अलीकडेच आपल्या टेनिस प्रेमापोटी दीपिका टेनिसचा बादशहा रॉजर फेडररसोबत दोन हात केले होते… दीपिकाच्या ‘पर्सन लाईफ’चे हे काही क्षण…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close