बाप्पा मोरयाच्या गजरात लालबागच्या राजाचं झालं पहिलं दर्शन.

August 21, 2009 5:01 PM0 commentsViews: 3

21 ऑगस्टगणेशोत्सवात मुंबईत ज्या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी होते त्या लालबागच्या राजाचं मुखदर्शन अर्थात राजाच्या दर्शनाची संधी भक्तांना मिळाली. करोडो भक्तांचं श्रध्दास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन मिडियाला देण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्यने भक्तही उपस्थीत होते. लालबागच्या राजाची मुर्ती पूर्ण दागिन्यांनी मढवण्यात आली,यावेळी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली.

close