उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन

January 7, 2015 3:02 PM0 commentsViews:

07 जानेवारी : उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून मिळणारा निधी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close