निवड झालेल्या टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता आहे का ?

January 7, 2015 3:11 PM5 commentsViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sachin

  Ho, Stuart binny chi mahatwachi bhumika rahanar ahe!

 • Sham Dhumal

  कांही जुने खेळाडू धोनीवर टीका करतात. त्यांनी स्वत:ची कामगिरी आणि धोनीची कामगिरी दोन्हींची तुलना करुन पाहावे.

 • Sham Dhumal

  सुरुवातीला लगेच आणि लागोपाठ विकेट जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

 • Sham Dhumal

  भारतीय टीमकडे वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता नक्कीच आहे. प्रत्येकाचा खेळ आपली टीम जिंकण्याच्या हेतूने असला पाहिजे.

 • Sham Dhumal

  खेळाडूंनी लेगचा बॉल खेळण्याचा सराव करणे आवश्यक आहे. तसेच स्टंप समोरील लो असलेला बॉल क्रोस बॅटने खेळणे टाळावे.

close