रत्नानींच्या कॅलेंडरवर सेलिब्रिटींची हॉट अदा

January 7, 2015 9:39 PM0 commentsViews:

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बो रत्नानीने 2015 साठी सेलिब्रिटींचं हॉट कॅलेंडर लाँच केलंय. या कॅलेंडरमध्ये बॉलिवडूच्या अभिनेत्रींनी आपल्या मादक अदांनी सर्वांनाच घायळ केलंय. या कॅलेंडरवर प्रियांका चोप्रा, जॅकलीन, गौरी प्रधान, तारा शर्मा,श्रद्धा कपूर, बिपाशा बासू यांचे जलवे पाहण्यास मिळत आहे. त्याचबरोबर शहेनशहा अमिताभ बच्चन, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान,अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा, हितेन तेजवानी, जावेद जाफरी, अर्जुन रामपाल, वरूण धवन, अली जाफर यांनाही चार चाँद लावले आहे. या कलेंडरच्या लाँचच्या वेळी सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती तसंच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. 2015 चे कॅलेंडर बनवताना रत्नानीने यावर्षीच्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले आहे. या सार्‍यांचे उत्तम प्रकारे फोटोशूट करून यावर्षीचा हा कॅलेंडर लाँच करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close