सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं निधन

August 22, 2009 7:45 AM0 commentsViews: 2

22 ऑगस्टसहकारमहर्षी यशवंतराव मोहिते यांचं दीर्घ आजाराने कराडमध्ये निधन झालं. कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या कारकिर्दीला शेकापमधून सुरुवात झाली. प्रभावी आणि अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख होती. सत्यशोधक विचाराचे पाईक – सुरवात शेकापमधून नंतर काँग्रेसमध्ये सामील – सहकार, गृहनिर्माण, अर्थ यासारखी महत्वाची खाती त्यांनी सांभाळी, ते अतिशय अभ्यासू आणि उत्कृष्ट विधीमंडळपटूही होते. तसंच कापूस एकाधीकार योजना सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

close