रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक नाही

August 22, 2009 7:59 AM0 commentsViews:

22 ऑगस्टगणेशचतुर्थीनिमित्त भाविकांना रेल्वेप्रवास करता यावा यासाठी रविवारी मेगाब्लॉंक रद्द करण्यात आला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रविवारी कुठल्याही प्रकारचं अभियांत्रिकीचं काम केलं जाणार नाही. त्यामुळे दर रविवारच्या त्रासातून यावेळी प्रवाशांची सुटका होणार आहे.

close