दहशतवादी हल्ल्यानं पॅरीस हादरलं

January 7, 2015 10:45 PM0 commentsViews:

फ्रान्सची राजधानी पॅरिस दहशतवादी हल्ल्याने हादरलीये. पॅरिसमधील ‘चार्ली हेब्डो’ या साप्ताहिकाच्या कार्यालयावर एका बंदूकधारी तरूणाने हल्ला चढवला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 2 पोलिसांचा सहभाग आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close