नाशिकमधला फरार गुंड सुहास कांदेला अटक

August 22, 2009 12:01 PM0 commentsViews: 2

22 ऑगस्ट नाशिकमधून फरार झालेला मनसेचा माजी जिल्हाप्रमुख सुहास कांदेला अटक करण्यात आली आहे. शनिवारी कांदेला नाशिक सत्र न्यायालयात हजर झाला. आपण कोर्टात हजर झालो तर पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, अशी ऑर्डर त्यानं मुंबई हायकोर्टाकडून आणली होती. मात्र कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. सुहास कांदेच्या वतीने ऍडव्हकेट मजिज मेनन यांनी युक्तीवाद केला.

close