सेनेचं शिवधनुष्य पेलण्यासाठी ठाकरेंची चौथी पिढी तयार

August 22, 2009 12:07 PM0 commentsViews: 3

22 ऑगस्टअदित्य ठाकरे आता सक्रिय राजकारणात उतरणार आहे. राजकारणात रस असल्याचं त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे. शिवसेनेच्या विधानसभेच्या प्रचारात यावेळी नवा चेहरा भाग घेणार आहे. यावेळच्या विधानसभेच्या प्रचारातही उद्धव ठाकरेंबरोबर उतरणार असल्याचं अदित्यने आयबीएन लोकमतला सांगितलं. त्यांच्या विधानसभा प्रचाराचे मुद्दे काय असतील याचाही खुलासा त्यांने केला.

close