थक्क करून टाकणारी चित्रं

January 8, 2015 4:19 PM0 commentsViews:

चित्रकलेची कसलीही पार्श्वभूमी नसताना आणि कसलंच औपचारिक शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यातल्या शशिकांत धोत्रेनं थक्क करून टाकणारी चित्रं रेखाटली आहेत. कलर पेन्सिलच्या सहाय्याने त्याने काळ्या कागदावर काढलेल्या या चित्रांचं सध्या प्रदर्शन भरलं आहे. हे फोटो नाहीत तर पेन्सिलने काढलेली चित्रं आहेत, असं आवर्जून सांगावं लागतं, इतकी ती हुबेहूब दिसतात. या प्रदर्शनाला लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close