व्हेनेझुएलाकडे पुन्हा ताज

August 24, 2009 9:18 AM0 commentsViews:

24 ऑगस्टमिस युनिव्हर्सचा मुकुट पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडे गेला आहे. 19 वर्षीय मिस व्हेनेझुएला स्टेफनिया फर्नांडिस हिला 2009ची मिस युनिव्हर्स म्हणून घोषित करण्यात आलं. तर डॉमनिकन रिपब्लिक देशाच्या अदा अमिन द ला क्रुझ हिला रनरअप ऍवार्ड मिळाला. अटलांटीसच्या बहामास या निसर्गसुंदर बेटावर हा सोहळा पार पडला.

close