राज-उद्धव एकाच ‘फ्रेम’मध्ये

January 10, 2015 8:24 PM0 commentsViews:

राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. निमीत्त होत उद्धव ठाकरेंच्या फोटो प्रदर्शनाचं. मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या फोटोंचं प्रदर्शन सुरू आहे. राज ठाकरे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या फोटोंची प्रशंसा केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close