काबूलमधल्या बॉँब हल्ल्यात 33 जण मरण पावल्याची भीती

August 26, 2009 9:17 AM0 commentsViews: 6

26 ऑगस्टअफगाणिस्तानच्या काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या कार बाँम्बच्या स्फोटात 33 जण मरण पावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटात 57 जण जखमी झाले. तालिबानी अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाड्यांचा वापर हे स्फोट घडवण्यासाठी केल ाोता. एका जपानी कन्स्ट्रक्शन कंपनीला टार्गेट करून हे स्फोट घडवण्यात आले होते. यात या कंपनीचं ऑफिस पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालं. रमझानचा उपास सोडत असतानाच नागरिकांवर तालिबान्यांनी हा हल्ला चढवला.

close