बिग बींची पतंगबाजी

January 14, 2015 4:26 PM0 commentsViews:

अमिताभ बच्चन यांनी अहमदाबादमध्ये आज पतंगबाजी केली. त्यांना पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या आगामी चित्रपट ‘शमिताभ’चे दिग्दर्शक आर.बाल्की, अभिनेते धनुश आणि अभिनेत्री अक्षरा हसनही उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close