आयपीएलच्या स्टारवॉरमध्ये आता सलमान खानची भर ?

August 26, 2009 1:44 PM0 commentsViews: 6

26 ऑगस्टशाहरूख खान, प्रिती झिंटा आणि शिल्पा शेट्टी नंतर आता सलमान खानही आयपीएलमध्ये सामिल व्हायला सज्ज झालाय.बुधवारी मुंबईत सलमान खाननं आयपीएलचे संचालक ललित मोदी यांची भेट घेतली आणि याविषयी त्यांनी चर्चा केल्याचं समजतंय. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये दोन नव्या टीम्सचा लिलाव केला जाणार आहे आणि 2011च्या म्हणजेच आयपीएलच्या चौथ्या हंगामात या दोन टीम्स खेळणार आहेत.

close