निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा

August 26, 2009 1:47 PM0 commentsViews: 2

26 ऑगस्टनिवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाकाच लावला आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात 'ड' वर्ग महापालिकांची जकात रद्द करण्यात आले आहे. स्थानिक संस्था उपकर लागू करण्यात आले.अंशकालीन पदवीधर कर्मचार्‍यांना आरक्षण देण्यात येणार असून 10 टक्के समांतर तर 10 टक्क्यांवर नोकरीत कायम करण्यात येणार आहे.बैठक अपूर्ण राहिल्याने गुरुवारीही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाची गुरुवारची पाचवी बैठक असेल.

close