बॉलिवूडची सफर : ‘हेराफेरी 3′, सेलिब्रिटींची धमाल-मस्ती

January 14, 2015 10:32 PM0 commentsViews:


शाम, बाबुलाल आणि राजू…या तीन त्रिकुटांनी धमाल उडवून दिली होती ती हेराफेरी आणि फिर हेराफेरीमध्ये…आता पुन्हा एकदा हेराफेरी येत आहे…या ही वेळी सुनील शेट्टी, परेश रावल तर असणारच आहे पण अक्षयकुमार अर्थात राजू मात्र नसणार आहे…हेराफेरी 3मध्ये जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांनी जागा घेतली असून या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच झालाय. त्याचबरोबर बॉलिवडू नगरीत घडलेल्या नव्या घडामोडींची ही क्षणचित्र…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close