‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्याला सोपोरमध्ये अटक

January 16, 2015 12:07 PM0 commentsViews:

terror attack_india_alrt

16 जानेवारी : लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा एका प्रमुख म्होरक्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोर जिल्ह्यात आज (शुक्रवारी) अटक केली.

अटक करण्यात आलेला दहशतवादी हा पाकिस्तानी नागरिक असल्याची ओळख पटली असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

त्यापूर्वी, या आठवड्यात सोपोर येथे भारतीय जवानांच्या दहशतवाद्यांशी 6 तास झालेल्या चकमकीनंतर लष्कर-ए-तोयबा’च्या आणखी एका प्रमुख म्होरक्याला पकडण्यात आलं होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close