पेट्रोल 2.42 तर डिझेल 2.25 पैशांनी स्वस्त

January 16, 2015 7:37 PM0 commentsViews:

petrol price hike16 जानेवारी : आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव गडगडल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम झालाय. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 2 रुपये 42 पैशांनी घसरले तर डिझेलच्या दरातही प्रति लिटर सव्वादोन रुपयांनी घट झाली आहे.

नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर 45 डॉलरपर्यंत घसरल्याने भारतातही इंधनाच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close