गणोशोत्सवात रात्री 12 ते 4 दरम्यान धावणार लोकल

August 27, 2009 9:35 AM0 commentsViews:

27 ऑगस्टगणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेचा पुढाकार घेतला आहे. उत्सवा दरम्यान लोकल गणोशोत्सवाच्या काळात रात्री 12 ते 4 यावेळेत लोकल ट्रेन्स सुरू राहतील. चर्चगेट ते विरार दरम्यान गाड्या या वेळेत सुरू राहतील.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी पश्चिम रेल्वेकडे केलेली विनंती मान्य करण्यात आलेली आहे.

close