‘स्क्रीन ऍवॉर्ड’ला सेलिब्रिटींची मांदियाळी

January 16, 2015 9:10 PM0 commentsViews:

बॉलीवूडमधील सर्वात चर्चिला जाणारा ‘स्क्रीन ऍवार्ड 2015′ हा बॉलिवूडचा शानदार पुरस्कार सोहळा 14 जानेवारी 2015 ला मुंबईमध्ये पार पडला. यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॅकलीन फर्नांडिस नेहमीप्रमाणेच एका हटके लुकमध्ये सोहळ्याला हजर राहिल्या तर काजोलने नवे एक्सपिरीमेंट क रत सर्वांसमोर आपलाच हशा करून घेतला. तसंच बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. याचीच ही झलक…
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close