‘रॉय’मध्ये अर्जुन-जॅकलिनची रोमँटिक केमिस्ट्री

January 18, 2015 3:34 PM0 commentsViews:

‘रॉय’मधलं अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिसचं ‘बूंद बूंद’ हे नवीन गाणं नुकतच रिलीज झालं. या गाण्यात जॅकलिन आणि अर्जुनची स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. रॉय हा सिनेमा विक्रमजित सिंह यांनी दिग्दर्शित केला असून रणबीर कपूर मेन लीडमध्ये झळकणार आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close