गुजरातमधल्या पुस्तकबंदी विरोधात जसवंत सिंगांची सुप्रिम कोर्टात धाव

August 28, 2009 9:03 AM0 commentsViews: 1

28 ऑगस्टआपल्या पुस्तकावरच्या बंदी विरोधात जसवंत सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.जीना: इंडिया, पार्टीशन इंडिपेंडन्स, या जसवंत सिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकावर, नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये बंदी घातली आहे. याप्रकरणी प्रकाशक रुपा अँड कंपनी यांनीही याचिका दाखल केली आहे.माझ्या पुस्तकावर लावलेली बंदी अयोग्य आहे असं जसवंत सिंग यांनी म्हंटलं आहे.

close