भाजपच्या कामात संघाची लुडबूड नाही – सरसंघचालक

August 28, 2009 1:28 PM0 commentsViews: 2

28 ऑगस्टराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. भाजपमधे सुरु असलेल्या अंतर्गत कलहावर भागवत भाष्य केलं.यात त्यांनी भाजपला निवडणुका जिंकून देणं संघाचं काम नाही असं स्पष्ट केलं.तसचं संघ हा भाजपचा पालक नसल्याचंही ते म्हणाले. जिनांबद्दल बोलताना, जिना देशाच्या फाळणीला प्रत्यक्ष जबाबदार असल्याचे ते म्हणाले. मुस्लिमांचा संघाबद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे असंही ते म्हणाले.

close