7 खंड, 7 शिखरं चढण्याचा संकल्प

January 18, 2015 7:51 PM0 commentsViews:

महाराष्ट्राला गिर्यारोहणाची मोठी परंपरा आहे. जगातील उंच शिखरं सर करणारे असंख्य साहसविर महाराष्ट्रात आहेत. अशाच विरांमध्ये समावेश आहे ठाण्याच्या शरद आणि अंजली कुलकर्णींचा. त्यांनी गेल्या 3 वर्षांत जगातली असंख्या शिखरं सर केलीयत. आणि आता त्यांचा संकल्प आहे सात खंडातल्या 7 सर्वात उंच शिखरांना सर करण्याचा…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close