लालबागच्या राजाच्या पेटीत 5 दिवसात सव्वा कोटी रुपये

August 29, 2009 12:39 PM0 commentsViews: 1

29 ऑगस्टलालबागचा राजाच्या पेचीत पाच दिवसांमध्ये सव्वा कोटी रुपये जमा झाले आहेत. लालबागच्या राजाचा यंदा दोनचं दिवसांनी उघडला असल्याच मंडळाचे अध्यक्ष सतीष खणकर यांनी सागितलं. कारण वेगवेगळ्या पेट्यांमध्ये भाविक पैश्यासह मोदक दुर्वा देखील अर्पणकरत असतात, त्यामुळे दरवर्षी पेटीतील दोन ते तीन लाखांपर्यंतच्या नोटा खराब होतात. म्हणून लवकर पेटीउघडण्याचा निर्णय कार्यकारणीने घेतल्याचं खणकर यांनी सांगितलं.

close