माघी गणेशोत्वाची लगबग

January 21, 2015 10:35 AM0 commentsViews:

माघी गणेशोत्सवाची लगबघ आता सुरू झाली आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सव देखील आता मोठ्या संख्येने साजरा केला जातो. त्यामुळे गणेश मूर्तीकारही मुतच्वर अखेरचा हात फिरवत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close