महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक

January 22, 2015 6:46 PM0 commentsViews:

22 जानेवारी :   यंदा प्रजासत्ताकदिनाचा सोहळा ऐतिहासिक करण्याच चंग मोदी सरकारनं बांधला आहे. त्यामुळे राजपथावर महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ असेल, याबद्दल उत्सुकता आहे. तर यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे देशभरातल्या सगऴ्या राज्यांतून महत्वाच्या सांसकृतीक घडामोडीचे चित्ररथ मागवीण्यात आले आहेत. या वर्षीसाठी महाराष्ट्राने शेक़डो वर्षांची परंपरा असणार्‍या पंढरपूरच्या वारीचा चित्ररथ पाठवीला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close