इथं थांबणार आहेत बराक ओबामा…!

January 23, 2015 8:59 PM0 commentsViews:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीस येणार असल्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच ओबामांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीही सुरू आहे. ओबामा आणि त्यांचे सहकारी भारतात आल्यानंतर मौर्या शेरेटन या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी मौर्या शेरेटनच्या पहिल्या तीन मजल्यांना आपल्या ताब्यात घेतलंय. हॉटेलच्या आत आणि बाहेरही सुरक्षा जवान तैनात असणार आहेत. या हॉटेलच्या 14व्या मजल्यावर ओबामा आणि त्यांचा परिवार थांबणार आहे. पाहा या हॉटेलचे काही दृश्य…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close