विंडोज-10 ची खास वैशिष्ट्य…

January 23, 2015 9:10 PM0 commentsViews:

मायक्रोसॉफ्टने नुकताच आपल्या विंडोज सिरीजमधील ‘विंडोज-10′ ही अद्यायावत ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणली आहे. विंडोज 7, विंडोज 8 आणि विंडोज 8.1 नंतर आलेल्या या ‘विंडोज-10′ बद्दल लोकांमध्येही कमालीची उत्सुक्ता आहे. विंडोज -10 मध्ये कॉम्प्युटरच्या डेक्सटॉपवर मल्टिटास्किंग विंडोज ओपन करून काम करता येऊ शकतं. पाहा या ‘विंडोज 10’ची ही वैशिष्ठ्ये….
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close