माओवाद्यांनी जाळली 15 वाहनं

January 23, 2015 8:45 PM0 commentsViews:

23 जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात माओवाद्यांनी 15 वाहनं जाळली आहेत. त्यात 8 ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 2 बारा चाकी ट्रक आणि इतर वाहनांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील कोटमी जंगलात ही घटना घडलीय. गरंजी ते पुसतोला रस्त्याचं काम सुरू होतं. त्यावेळी माओवाद्यांनी ही वाहनं पेटवून दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close