‘संदूक’ची झलक

January 24, 2015 6:25 PM0 commentsViews:

सुमित राघवन पहिल्यांदाच मराठी सिनेमात अवतरणार आहे आणि तेही नायकाच्या रूपात..अतुल काळे दिग्दर्शित संदूक या सिनेमात सुमितबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत भार्गवी चिरमुले, शरद पोंक्षे…आजच या आगामी सिनेमाचा फर्स्ट ट्रेलर लाँच झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close