राजपथावरील दिमाखदार संचलनाचे फोटो

January 26, 2015 3:38 PM0 commentsViews:

आज 26 जानेवारी…भारताचा प्रजासत्ताक दिन. राजपथावर आज दिमाखदार संचलन झालं. 66 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं स्वत:ची अशी एक राज्यघटना निर्माण केली. आणि लोकांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली. आज झालेल्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे या सोहळ्याला वेगळं महत्वप्राप्त झालं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, वरिष्ठ अधिकारी सोहळ्याला उपस्थिती होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close