‘बीटिंग द रिट्रीट’

January 26, 2015 9:47 PM0 commentsViews:

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान दरवर्षीप्रमाणे वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट हा सोहळा पार पडला यावेळी भारताच्या जवानांनी शानदार संचलन केलं. तसंच सीमेपलीकडे पाकिस्तानच्या सैनिकांनी संचलन केलं. जवानांचा जोश वाखण्याजोगा होता. हा रोमांचक सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी गर्दी केली होती.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close