सीमेवर मिठाई वाटप

January 26, 2015 9:50 PM0 commentsViews:

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कमान सेतूवर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मिठाई दिली. दरवर्षी विशेष दिवस आणि सणांच्या निमित्तानं दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई देतात. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close