बिग बी आता बिग बॉस होणार

September 5, 2009 7:45 AM0 commentsViews: 5

5 सप्टेंबरअमिताभ बच्चन आता बिग बॉस होणार आहे. कलर्स चॅनेलवरच्या बिग बॉसच्या तिसर्‍या सिझनचं तो होस्टींग करणार आहे. 2005 मध्ये कौन बनेगा करोडपतीनंतर आता पुन्हा एकदा अमिताभ छोट्या पडद्यावर झळकणार आहे.बिग बॉसचा हा तिसरा सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होतोय. अमिताभच्या आधी अर्शद वारसी आणि शिल्पा शेट्टी या शो चे होस्ट होते. बिग बॉसमध्ये बिग बी असल्यानं हा रिऍलिटी शो नक्कीच इंटरेस्टिंग होईल.

close