पुण्यात बसखाली चिरडून लहान मुलाचा मृत्यू

September 5, 2009 10:51 AM0 commentsViews: 8

5 सप्टेंबर पीएमपीएमएलच्या बसखाली सापडून पुण्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या जमावाने या बसवर जोरदार दगडफेक केली. जंगलीमहाराज रोडवर हा प्रकार घडला. आशिष वाघमारे असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. यात जमावाने 3 बसेसचं नुकसान केल आहे.

close