लक्ष्मण यांचं शेवटचं कार्टून

January 27, 2015 3:19 PM0 commentsViews:

आर. के. लक्ष्मण यांनी शेवटचं कार्टून काढलं ते भारताच्या मंगळ मोहिमेवर…  आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ हातात भारताचा तिरंगा घेऊन मंगळावर चाललाय, असं हे कार्टून आहे. हे कार्टून आर. के. लक्ष्मण यांनी इस्रोला पाठवलं होतं. तेच कार्टून इस्रोनं आज ट्विट केलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close