‘हे टीम वर्क होतं’

January 28, 2015 3:00 PM0 commentsViews:

पुण्यात श्री सदगुरु ट्रस्ट इंदौरच्या वतीने गेल्या 8 वर्षापासून सुर्योदय मानवता सेवा पुरस्कार देण्यात येतो यावर्षीचा पुरस्कार डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close