दापोलीत हर्णे बंदरात आग, 15 ते 20 बोटी जळून खाक

January 28, 2015 3:52 PM0 commentsViews:

28 जानेवारी :  दापोलीतील हर्णे बंदरात काल आग लागल्याची घटना घडली. या आगीत 15 ते 20 बोटी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसून शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close